Posts

☣️ आधारभूत धान खरेदी केंद्र अडचणी बाबद शासनाची बैठक

Image
  ☣️  आधारभूत धान खरेदी केंद्र अडचणी बाबद शासनाची बैठक  _Breaking Updates_ शासकीय आधारभूत धान खरेदी योजने अंतर्गत हंगाम खरीप सन 2023-24 साठी शेतकरी नोंदणी अध्याप सुरु झालेली नसून, यावर समस्त लोकसभा सदस्य, विधानसभा सदस्य दि. 01/11/2023 रोजी सकाळी 11.00 वाजता समिती कक्ष, सह्याद्री अतिथीगृह, मलबार हील, मुंबई. येथे बैठक आयोजित केल्याचे शासनाच्या पत्राने कळविले आहे. 🔰 खरेदी केंद्राच्या अडचणी    शासकीय आधारभूत धान खरेदी योजने अंतर्गत शासन मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळा यांच्या मार्फत सब एजेंट अधिकृत संस्था 'अ' वर्ग व 'ब' वर्ग यांना शासन नर्णयाप्रमाणे धान खरेदी करण्याचे आदेश प्राप्त होत असे, परंतु चालू हंगामात शासनाच्या नियमांत बदल झाल्याने खरेदी केंद्राच्या अडचणी वाढल्या. 🔰 शासनाचे नवे नियम   1. सब एजेंट संस्थांना धानात येणारी घट 0.5 % मंजूर करण्यात आले आहे, 0.5 % पेक्षा जास्त घट आल्यास दीड पट रक्कम सब एजेंट संस्थांकडून वसूल करण्यात येईल. 2. सब एजेंट संस्थांना बँक गॅरंटी किंवा एफ.डी.आर जमा करुन धान खरेदी करता येईल. ('अ' वर्ग सभासद संस्था यांना वीस लाख र